Archive for November, 2008

Mumbai rocked by deadly attacks

 

TERROR IN MUMBAI

Gunmen have carried out a series of co-ordinated attacks across the Indian city of Mumbai (Bombay), killing 107 people and injuring 317 more.

 

At least seven high-profile locations were hit in India’s financial capital, including two luxury hotels where dozens of hostages are being held.

The buildings are now ringed by troops. Gunmen are also said to be holding people captive in an office block.

Police say four suspected terrorists have been killed and nine arrested.

As day broke in Mumbai, the situation on the ground was still confused with reports of gunfire and explosions at between seven and 16 locations.

The city’s main commuter train station, a hospital, a restaurant and two hotels – locations used by foreigners as well as local businessmen and leaders – were among those places caught up in the violence.

Commandos have surrounded the two hotels, the Taj Mahal Palace and the Oberoi Trident, where it is believed that the armed men are holding dozens of hostages.

In other developments:

• Fire crews evacuate people from the upper floors of the Taj Mahal Palace, where police say a grenade attack caused a blaze

• The head of Mumbai’s anti-terrorism unit and two other senior officers are among those killed, officials say

• The White House holds a meeting of top intelligence and counter-terrorism officials, and pledges to help the Indian government

• Trading on India’s Bombay Stock Exchange and National Stock Exchange markets will remain closed on Thursday, officials say.

Gunmen opened fire at about 2300 local time (1730 GMT) on Wednesday at the sites in southern Mumbai.

"The terrorists have used automatic weapons and in some places grenades have been lobbed," said AN Roy, police commissioner of Maharashtra state.

Local TV images showed blood-splattered streets, and bodies being taken into ambulances.

One eyewitness told the BBC he had seen a gunman opening fire in the Taj Mahal’s lobby.

"We all moved through the lobby in the opposite direction and another gunman then appeared towards where we were moving and he started firing immediately in our direction."

One British tourist said she spent six hours barricaded in the Oberoi hotel.

"There were about 20 or 30 people in each room. The doors were locked very quickly, the lights turned off, and everybody just lay very still on the floor," she said.

A BBC correspondent outside the landmark Taj Mahal Palace said there were gunshots between police and the armed men, and that 11 officers were killed in the skirmishes.

Eyewitness reports suggest the attackers singled out British and American passport holders.

If the reports are true, our security correspondent Frank Gardner says it implies an Islamist motive – attacks inspired or co-ordinated by al-Qaeda.

A claim of responsibility has been made by a previously unknown group calling itself the Deccan Mujahideen.

Our correspondent says it could be a hoax or assumed name for another group.

The motive is far from clear – but the attacks come amid elections in several Indian states, including in disputed Kashmir.

On Thursday, reports said five gunmen had taken hostages in an office block in the financial district of Mumbai.

There has been a wave of bombings in Indian cities in recent months which has left scores of people dead.

Most of the attacks have been blamed on Muslim militants, although police have also arrested suspected Hindu extremists.

Mumbai itself has also been attacked in the past: in July 2006 a series of bomb attacks on busy commuter trains killed almost 190 people and injured more than 700.

Police accused Pakistan’s intelligence agency of planning those attacks, which they said were carried out by an Islamist militant group, Lashkar-e-Toiba.

Pakistan rejected the allegation, saying there was no evidence that its intelligence staff were involved.

But the latest shootings come at a time when ties between India and Pakistan have improved.

Just days ago Pakistani President Asif Ali Zardari told a summit in Delhi that Pakistan would not be first to carry out a missile strike on India.

The two countries have a joint anti-terror mechanism whereby they are supposed to share information on terrorist attacks.

Leave a comment »

NRMU 55th AGCM SOLAPUR-2008

Comments (1) »

Right of Education

स्कूल चले हम……

महासत्ता होण्याची स्वप्ने बघणाऱ्या भारतामध्ये प्राथमिक स्तरावर होणाऱ्या शिक्षण गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. २०२० चा भारत घडवायचा असेल, तर नवीन पिढी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची जाणीव झाल्यामुळेच ही गळती थांबविण्यासाठी आणि सर्व स्तरांतील मुलांना किमान प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून शासनाने सर्व शिक्षा अभियान शालेय पोषण आहार योजना, मध्यान्ह भोजन योजना अशा अनेक योजना राबविल्या आहेत. त्यांना खूप चांगला नसला तरी उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला आहे. (२००१-०२ मध्ये सव्वा कोटी मुलं शाळेबाहेर होती, आता ही संख्या ७५ लाखांवर आली आहे.)
आता या पुढे जाऊन सरकारने "प्राथमिक शिक्षण हा मुलांचा मूलभूत हक्क मानला आहे आणि नुकतेच "शिक्षण हक्क विधेयक’ संमत केले आहे.
खरे तर हे विधेयक २००३ सालीच मंजूर झाले होते. परंतु त्यातील तरतुदींवर मतभिन्नता झाल्याने त्यासंबंधी एक समिती नेमली गेली आणि आता हे विधेयक पुन्हा मंजूर झाले आहे. या विधेयकातील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत-
– ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींना सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण
– हे शिक्षण देण्याची जबाबदारी प्रामुख्याने सरकारची असेल.
– खासगी शाळांमधील २५ टक्के जागा या वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जाव्यात आणि त्यातून येणाऱ्या खर्चाचा बोजा सरकारकडून उचलला जाईल.
– शाळा प्रवेशासाठी "कॅपिटेशन फी’ वर बंदी
– प्रवेशापूर्वी मुलाखती घेण्यावर बंदी
– शिक्षकांना खासगी शिकवण्या घेण्यावर बंदी
या तरतुदी पाहिल्यानंतर हे विधेयक क्रांतिकारक असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येतील, अशी अपेक्षा करणे अवास्तववादी असल्याचे जाणवते. कारण यांतील बहुतांशी तरतुदी या कोणत्या ना कोणत्या तरी स्वरुपात अस्तित्त्वात आहेतच. पण म्हणून या विधेयकाचे महत्त्व कमी होत नाही. कारण शिक्षणासारख्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा न बनणाऱ्या विषयावर गांभीर्याने होणारा विचारही स्वागतार्ह आहे. शिवाय घटनेच्या ४५ व्या कलमाशी सुसंगत अशा या विधेयकामुळे शिक्षण हा मूलभूत हक्क बनला आहे, हे विशेष.
या विधेयकामधील तांत्रिक बाजूंचा विचार केला असला, तरी शैक्षणिक गुणवत्तेचे काय, हा प्रश्‍न आहेच. कारण केवळ शिक्षण सक्तीचे करून उपयोगाचे नाही, तर त्याच्या दर्जाचा विचार झाला पाहिजे.
तसेच सर्वसमावेशकता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ६ते १४ वयोगटांतील सर्व मुलांना असे म्हटले असले, तरी या वयोगटांतील जी मुलं रोजगाराच्या शोधात बाहेर पडलेली असतात आणि ज्यांचा सगळा वेळ दोन वेळच्या जेवणाची गणितं सोडविण्यात जातो, अशा मुलांवर शिक्षणाची सक्ती कशी करता येणार?
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंमलबाजावणीची इच्छाशक्ती. या विधेयकात असलेल्या "कॅपिटेशन फी’, शिक्षक घेत असलेल्या खासगी शिकवण्या, शाळा प्रवेशापूर्वीच्या मुलाखती या मुद्द्यांवर यापूर्वीही चर्चा, वाद- विवाद होऊन निर्णय घेतले गेलेले आहेत. पण म्हणून शिक्षणातील गैरप्रकार कमी झालेले नाहीत. त्यामुळेच आताही कठोर अंमलबजावणीशिवाय या तरतुदींना कोणताही अर्थ उरणार नाही.
त्यामुळेच शिक्षणाचा हक्क मंजूर झाला असला तरी, तो हक्क उपभोगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही सरकारची आणि समाजाचीही जबाबदारी आहे.
प्राथमिक स्तरावर होणाऱ्या शिक्षण गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच "शिक्षण हक्क विधेयक’ मंजूर केले. त्यानुसार सहा ते चौदा वयोगटांतील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आले आहे. मात्र, अधिकाधिक मुलांना शाळेकडे वळविण्यासाठी केवळ कागदोपत्री तरतूद उपयोगी नाही, तर त्याची योग्य अंमलबजावणीही होणे गरजेचे आहे. शिवाय शिक्षणाची गुणवत्ताही तपासणे आवश्‍यक आहे. तरच खऱ्या अर्थाने या लहान मुलांना त्यांचा "हक्क’ उपभोगता येईल.आपल्या याविषयी काय वाटते?
याविषयावर आपली मते मांडा ब्लॉगवर.

Leave a comment »

Mumbai under terror Attack

“Saihdaokao laala salaama”

NRMU condemns the Mumbai Mindless Terror Attack…

480

बॉडी बिल्डर, पॉवर लिफ्टर अशोक कामटे

मुंबई पोलिस दलाच्या पुर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पदावर कार्यरत असणारे अशोक कामटे आयपीएस अधिकारी होते. सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदावर उल्लेखनीय कामगिरी बजावल्यानंतर कामटे यांची नुकतीच मुंबई पोलिस दलात बदली झाली होती.
वीर अधिकारी…
श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे क्‍लिक करा…

ठाणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक म्हणूनही कामटे यांचा कार्यकाळही चांगलाच गाजला.खेळाची आवड असलेले कामटे पॉवर लिफ्टर आणि बॉडी बिल्डर म्हणूनही प्रसिद्ध होते.त्यांच्या नावावर पॉवर लिफ्टींगमधील तीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे. मुंबईवर काल रात्री झालेल्या अतिरेकी हल्ल्यात कामटे अतिरेक्‍यांच्या गोळीबारात शहीद झाले.

 

पोलिस दलाचा चेहरामोहरा बदलण्यात अग्रभागी

मुंबई – हेमंत करकरे १९८२ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी. राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुख पदावर कार्यरत होते. देशातील काही निवडक आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक.
वीर अधिकारी…श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे क्‍लिक करा…
"रॉ’ मध्ये अनेक वर्ष उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर २००७ मध्ये मुंबई पोलिस दलात परतलेले करकरे पोलिस सहआयुक्त (प्रशासन) या पदावर रुजू झाले. "रॉ’ मधील अनेक वर्षांच्या कामाचा अनुभव आणि गुप्तहेरांचे देशव्यापी नेटवर्क असल्याने त्यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकावर नियुक्ती करण्यात आली.
मालेगाव बॉम्बस्फोटानंतर हिंदुत्ववादी संघटनांचा बॉम्बस्फोटांसारख्या कृत्यातील सहभाग उघडकीस आणणारा हा अधिकारी बुधवारी मध्यरात्री ताज हॉटेलमध्ये अतिरेक्‍यांसोबत लढताना धारातीर्थी पडला. राज्य पोलिस दलाचा चेहरा बदलून त्याचे आधुनिकीकरण करण्यात करकरे यांची कामगिरी मोलाची आहे.

 

गुन्हेगारी विश्‍वाचे कंबरडे मोडणारा अधिकारी

मुंबई – मुंबईच्या गुन्हेगारी विश्‍वात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून दबदबा असलेला अधिकारी म्हणून विजय साळसकर परिचित होते. मुंबईच्या गुन्हेगारी विश्‍वाचे कंबरडे मोडणाऱ्या या अधिकाऱ्याने आतापर्यंत ७८ हून अधिक सराईत गुन्हेगारांचा खातमा केला.
वीर अधिकारी…श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे क्‍लिक करा…
१९८३ च्या बॅचचे पोलिस अधिकारी असलेले साळसकर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख पदावर होते.
मुंबई पोलिस दलात साळसकर यांच्या चोवीस वर्षांच्या सेवेत त्यांनी अमर नाईक, साधु शेट्टी, जग्गू शेट्टी, कुंदन सिंग रावत, जहूर मसंदा, सदा पावले, विजय तांडेल सारख्या सराईत गुन्हेगारांना यमसदनी धाडले. मेट्रो सिनेमाजवळ अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना साळसकर धारातीर्थी पडले.

मुंबई – माहिती आणि मदतीसाठी

"सोशल मीडिया’चा मोठा वापर

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर ब्लॉगर्स आणि सर्वसामान्य नागरीकांनी माहिती देण्यासाठी आणि मदतीच्या याचनेसाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केलेला दिसून आला.
ट्‌विटर या मायक्रोब्लॉगींग सेवेवर Mumbai आणि #Mumbai या टॅगवर काल रात्रीपासून हजारो अपडेट्स दिली गेली. यात ताज्या घडामोडी, मृत आणि जखमींची संख्या, रक्तदानासंबंधीची आवाहने, हॉस्पीटल्स, हॉटेल्सचे हेल्पलाईन क्रमांक आदी माहितीचा समावेश होता. आज सकाळपासून @mumbaiattack अशा नावाने स्वतंत्र ट्विटर अकाऊंटही सुरू झाले आहे.
www.twitter.com

महालो आणि नाऊ पब्लिक या सिटीजन जर्नलिझम साईटवर नागरिकांनी लिहिलेल्या बातम्यांचा समावेश आहे. नाऊ पब्लिकच्या होम पेजवर हल्ल्याशी संबंधित बातम्या, छायाचित्रे आणि व्हिडीओ आहेत.
http://www.mahalo.com/Mumb ai_Terrorist_Attacks
http://www.nowpublic.com/

मुंबई हेल्प या ब्लॉगवर कॅन वुई हेल्प या नावाने सुरू झालेल्या पोस्टवर मुंबईकरांची मदतीची भावना दिसून येते. ताज आणि ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेल्समध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांशी संपर्क साधण्यात ते मदत करत होते. नरिमन हाऊसमध्ये ओलिस ठेवलेल्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्या इसराईलमधील नातेवाईकांनी या ब्लॉगचा आधार घेतला.
http://mumbaihelp.blogspot.com

विनूकुमार रंगनाथन हा कुलाब्यात राहणारा तरुण पहिल्या बातमीनंतर केवळ १५ मिनिटात घटनास्थळी पोचला. त्याने काढलेली छायाचित्रे फ्लिकरवर अपलोड केली. फॉक्स न्यूजने मुंबई हल्ल्याशी संबंधित बातमीत विनूकुमारच्या फ्लिकरवरील फोटोस्ट्रीमची लिंक दिली आहे.
http://flickr.com/photos/vinu/
ग्लोबल व्हॉईसेस ऑनलाईन या साईटवर नेहा विश्वनाथनने हल्ल्यासंबंधित बातम्यांची मालिका सुरू केली आहे.
http://globalvoicesonline.org/

Leave a comment »

Grand welcome to Com.Mishra & Purohit By ALPs of SUR Division

Com.Umraomal Purohit, President & Com. ShivGopal Mishra, General Secretary, AIRF were at SUR on 24/11/2008 in connection with Annual General Counselling Meeting of NRMU. A crowd of ALPs of SUR Division led by Com. S. M. Lokhande / Secretary / LTRS / SUR greeted them with loud slogans “Com. Umraomal Purohit Zindabad,

             Com. ShivGopal Mishra Zindabad,

             Running Staff Unity Zindabad

in a very cheerful way.

Com. R. Shanti, ALP & Vice Chairman of NRMU Running Staff Branch SUR garlands both.

NRMU Activists Com. CSR Chavan & Com. V.S.Rao, ALPs, SUR served a memorandum to them.

General Secretary, AIRF told that the issue is already raised in front of administration in each & every forum. He assured ALPs that AIRF will force Railway Board to solve ALPs Grade problem within few months.

He added that the issue of 30% & 55% Running Allowance will also solved soon.

Comments (1) »

SMS for U

Sum1 support U?

NO…!

sum1 wish2 cash Ur feelings saying ALP Unity.

Believe it no1 support U,

no1 fights 4U like NRMU.

Leave a comment »

Mileage Doubled?

Don’t keep quiet,

be Ready to Fight for Right.

Leave a comment »