Lalu awarded to Railway Staff

"लालूं”चा मदतीचा हात


नवी दिल्ली : मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या रेल्वेकर्मचारी तसेच प्रवाशांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी केली.
मृतांच्या निकटवर्तीयांपैकी एकाला रेल्वेत नोकरी देण्याबरोबरच घटनेदरम्यान कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये बक्षीसीही जाहीर केली. तर, दोन रेल्वे संरक्षण कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपये देण्याचे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले.
२६ नोव्हेंबरला सीएसटीमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये ५८ जण ठार झाले. तर, ९५ जखमी झाले. त्यामध्ये तीन रेल्वेकर्मचारी जखमी झाले आहेत.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: